अकोला: मातंग समाज व जनसुरक्षा विधेयकावर चर्चा बैठक संपन्न

अकोला येथे विवेक विचार मंच आणि राष्ट्रीय लहुशक्ती यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र राज्यातील जन सुरक्षा विधेयकाच्या समर्थनार्थ तसेच मातंग समाजातील प्रमुख प्रश्नांवर चर्चासत्र आयोजित केले गेले.

या बैठकीचे प्रमुख मार्गदर्शन करण्यात आले:

  • श्री. सुनिलजी कीटकरू – विवेक विचार मंच, विदर्भ पालक
  • श्री. अतुलजी शेंडे – विदर्भ समन्यक
  • श्री. परिमल कांबळे – राष्ट्रीय लहुशक्ती अध्यक्ष
  • रामदासजी तायडे – जेष्ठ सामाजिक नेते

याशिवाय, बालकृष्ण गायकवाड, श्रीकृष्ण चव्हाण, नानासाहेब चंदनशिव, आनंद तायडे, विक्की दाभाडे यांनीही आपल्या मोलाच्या विचारांची मांडणी केली.

मुख्य मुद्दे:

  1. राज्याच्या सर्वांगीण सुरक्षा आणि विकासासाठी राज्य जनसुरक्षा विधेयकाची गरज – राष्ट्रीय लहुशक्तीचे अध्यक्ष परिमल कांबळे यांनी यावर भर दिला.
  2. अनुसुचित जाती आरक्षण वर्गीकरणातील विलंब.
  3. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका संदर्भातील चर्चा.
  4. आर्टी व महामंडळातील समस्या आणि शासनाकडे पाठपुरावा.
  5. मातंग समाजाच्या आर्थिक विकासासाठी कौशल्य विकास, लघु उद्योग यासारख्या उपाययोजना आणि समाजाचा सहभाग.

या बैठकीत अनेक समाजकार्यकर्ते उपस्थित होते, ज्यात बाळासाहेब तायडे, सुभेदार रमेश खंडारे, शाहीर मधुकर नवकार, बाळकृष्ण गायकवाड, श्रीकृष्ण चव्हाण, मधुकरराव वानखडे, भगवान गवई, विक्की वाघमारे, गजाननदादा साठे, भाषकरराव अंभारे, जगदीश भोंगळ, गणेश सपकाळ, सुभाष इंगळे, अमर इंगळे, विनोद खवेकर, महादेव क्षिरसागर, सुदाम साठे, सुनिल खंडारे, वनमाला तायडे, राजू खंडारे, रामाभाऊ डोंगरे, बाळूभाऊ शिंदे, योगेश भालेराव, संतोष कांबळे, गजानन जोंधळे, रुपेश धनगांवकर, चरणदास धनगांवकर, राजू तायडे, करण खंडारे, गजानन शिंदे, दिलीप अवचार, पुंडलीक गायकवाड, पत्रकार रामचंद्र नावकार, पत्रकार राजेश अवचार, बाबुलाल तायडे, अजाब पवार, पी. एन. चव्हाण, नारायण खराटे, अनिल तायडे, गणेश मानकर, गणेश झिगुर्डे, राजू नृपनारायण, मंगेश नृपनारायण, श्रावण नृपनारायण, प्रभू गवई, प्रल्हादराव वानखडे, सरिता वानखडे, शाहीर मधुकरराव नावकार, राजेश अवचार, रामचंद्र नावकार, अनिल तायडे, राजू तायडे, पुरुषोत्तम वाघमारे, रमेश वारके, दशरथ गायकवाड, किशोर वाघमारे, विशाल सावळे, योगेश भालेराव, गौरव भालेराव, करण खंडारे, शाम तायडे आणि इतर अनेक मातंग समाज कार्यकर्ते होते.

संचालन: बाळकृष्ण गायकवाड
आभार प्रदर्शन: ऍडव. चंद्रकांत बोडदे

Post a Comment

0 Comments